भेटत होतो दोघे कितीकदा आपण वेळेवरती नियमित त्या वळणावर .. भेटत होतो दोघे कितीकदा आपण वेळेवरती नियमित त्या वळणावर ..
होऊ नये कुणाची फसगत.... होऊ नये कुणाची फसगत....
धरती होती आसुसलेली, आभाळ वेडे झाले होऊन गेली प्रेमाची बरसात त्या रात्री... धरती होती आसुसलेली, आभाळ वेडे झाले होऊन गेली प्रेमाची बरसात त्या रात्री...
अन् त्या वळणावर तू भेटायची... अन् त्या वळणावर तू भेटायची...
माझ्यात तू, तुझ्यात मी एकमेकांत गुंफत, गुंतत खर सांगू प्रवास हा दोघांचा सोबत असतो. माझ्यात तू, तुझ्यात मी एकमेकांत गुंफत, गुंतत खर सांगू प्रवास हा दोघां...
फुलून आली प्रीत आपुली अश्याच भेटी घडताना एकरूप मग होवून गेलो जीवन गाणे गाताना त्या वळणावर … फुलून आली प्रीत आपुली अश्याच भेटी घडताना एकरूप मग होवून गेलो जीवन गाणे गाताना ...